नाशिक विभाग महाकोष महाराष्ट्र अंतर्गत “59” पदांची भरती | Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025

Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025

Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025 : नाशिक विभाग महाकोष महाराष्ट्र अंतर्गत “59” पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025 : Nashik Vibhag Mahakosh Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Job Update | Recruitment | Naukri

एकून पदे : 59

शिक्षण :

  • शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून पात्रता समजून घेतली पाहिजे, कारण त्यावर आधारितच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाईल.

वय :

  • 19-38 वर्षे (आरक्षित वर्गासाठी 43)

वेतन :

  • रु. 29,200 ते 92,300/- दरमहा

अर्ज कसा कराल? : Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025

  • ऑनलाइन अर्ज
  • आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांना (https://mahakosh.maharashtra.gov.in) या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. अर्ज फॉर्म Annexure I मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार भरावा, आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ३१.१२.२०२४ पासून सुरू होईल, आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३.०२.२०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत आहे.
  • इतर कोणत्याही मार्गाने, म्हणजेच पोस्ट, ईमेल, किंवा ऑफलाइन अर्ज सादर केल्यास ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि ते रद्द केले जातील. उमेदवारांनी फक्त दिलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वापर करावा. यामुळे अर्ज प्रक्रियेत कोणत्याही गैरसमजाचा आणि विलंबाचा सामना करावा लागणार नाही.
  • परीक्षा शुल्क : खुली प्रवर्ग रु. 1000/- आरक्षित श्रेणी रु. 900/-, माजी सैनिक – फी नाही.

नोकरीचे ठिकाण :

  • नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार महाराष्ट्र

Important Dates (महत्त्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025

Nashik Vibhag Mahakosh Bharti 2025
Demo



महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts