NARI Pune Bharti 2022 | Apply Here

2135

NARI Pune Bharti 2022

NARI Pune Bharti 2022 National AIDS Research Institute Pune Announced Various post of NARI Pune Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

NARI Pune Recruitment 2022: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे अंतर्गत ०३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NARI Pune

NARI Pune Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प तंत्रज्ञ
  • RA समुपदेशक
  • समुदाय संपर्क अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • प्रकल्प तंत्रज्ञ – १२ वी पास
  • RA समुपदेशक – पदवी
  • समुदाय संपर्क अधिकारी – १० वी पास

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ / १५ फेब्रुवारी २०२