राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे भरती.

228

NARI Pune Recruitment 2020 Details

NARI Pune Recruitment 2020: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


 NARI Pune Recruitment 2020

NARI Pune

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • Medical Officer (वैद्यकीय अधिकारी)– 02

Qualification (शिक्षण) :

  • Medical Officer (वैद्यकीय अधिकारी) – MBBS

Age Limit (वय) :

  • ६० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु.५०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे, महाराष्ट्र

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • NARI ART CENTRE, S.NO996.Plot No.383,Near Homibhabha Hostpital Gokhalenagar Road , Behind Manikchand Galleria.Deep Buglow Chowk, Model Colony, Pune -411013

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 9 सप्टेंबर 2020Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.