Nandurbar Job Fair 2020: १५९३+ जागांसाठी नंदुरबार रोजगार मेळावा.

815

Nandurbar Job Fair 2020

Nandurbar Job Fair 2020: नंदुरबार येथे अप्रेंटिस, अकाउंटंट, असेंब्ली / मोल्डिंग / सीएनसी, संगणक ऑपरेटर, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षक, अर्धकुशल कामगार, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय नंदुरबार ऑनलाईन रोजगार मेळावा – १ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी हजर राहावे. ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख १५ ते १६ जुलै २०२० आहे.

Nandurbar Job Fair

Total Post (एकून पदे) : १५९३+

Post Name (पदाचे नाव):

  • अप्रेंटिस
  • अकाउंटंट
  • असेंब्ली / मोल्डिंग / सीएनसी
  • संगणक ऑपरेटर
  • सुरक्षा पर्यवेक्षक
  • सुरक्षा रक्षक
  • अर्धकुशल कामगार
  • इत्यादी

Qualification (शिक्षण) :

  • खाजगी नियोक्ताच्या नियुक्ति नुसार.

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद, धुळे, पुणे, रायगड, नंदुरबार

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • मेळाव्याची तारीख – १५ ते १६ जुलै २०२०.

राज्य

  • महाराष्ट्र

विभाग

  • नाशिक

जिल्हा

  • नंदुरबार

अर्ज कसा कराल?

  • खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुण ऑफीशियल वेबसाईट ओपन करा.
  • लिंक ओपन झाल्या नंतर तुम्हाला हव्या असलेल्या पोस्ट समोरील APPLY बटनवर क्लिक करा.
  • वेबसाईटवर रजिस्टर असल्यास आपली मेल आईडी आणि पासवर्ड टाकुन वेबसाईटला लॉग इन करा वर फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट केल्या नंतर एप्लिकेशनची प्रिंट काढायला विसरु नका.

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.