नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत भरती.

2043

Nanded Waghala Municipal Corporation Recruitment 2021 Details

Nanded Mahanagarpalika Recruitment 2021: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 03 उमेदवारांची भरती करीत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जानेवारी 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nanded Mahanagarpalika Recruitment 2021

Nanded Waghala Municipal Corporation Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • Part-Time Medical Officer (अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी) – 03 पदे

Qualification (शिक्षण) :

  • MBBS- DGO

Age Limit (वय) :

  • 70 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. 28,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview (मुलाखत)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नांदेड

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, श्री गुरु गोविंदसिंगजी स्टेडियन परिसर, नांदेड

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 28 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner