नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये 13 पदांसाठी भरती सुरु २०२०.

281

NAL Bharti 2020 Details

NAL Bharti 2020: NATIONAL AEROSPACE LABORATORIES is recruiting 13 candidates. Last date to apply for this following application is 06th July 2020. For more information regarding NAL Recruitment 2020. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this NAL Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


NATIONAL AEROSPACE LABORATORIES

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : 13

Post Name (पदाचे नाव):

  • वैज्ञानिक – ०३
  • वरिष्ठ शास्त्रज्ञ – १३

Qualification (शिक्षण) :

  • वैज्ञानिक – एम.ई/एम.टेक इलेक्ट्रिनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / कंप्यूटर सायंस/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरींग किंवा पीएच.डी इलेक्ट्रिनिक्स/ टेलीकम्युनिकेशन / कंप्यूटर सायंस/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरींग
  • वरिष्ठ शास्त्रज्ञएम.ई/एम.टेक मेकेनिकल / इयुरोस्पेस / इयुरोनॉटिकल इंजीनियरिंग आणि ३ वर्षाचा अनुभव किंवा पीएच.डी मेकेनिकल / इयुरोस्पेस / इयुरोनॉटिकल इंजीनियरिंग

Age Limit (वय) :

  • वैज्ञानिक – ३२ वर्षे
  • वरिष्ठ शास्त्रज्ञ – ३७ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • वैज्ञानिक – १,०३,०००
  • वरिष्ठ शास्त्रज्ञ – १,१९,०००

Fees (फी) :

  • फी नाही

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

अर्ज कसा कराल

  • ६ जुलै २०२० ऑनलाइन अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीन भरायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२० आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त अर्ज तसेच अपूर्ण व अपात्र अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • वर नमूद केल्याप्रमाणे पात्रतेच्या निकषांवर अर्जासोबत कागदपत्रे / प्रशस्तिपत्रे यांच्या सोबत सेल्फ अटेस्टेड झेरोक्स प्रति असणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर प्लिकेशनचे झेरॉक्स घेणे विसरू नका.

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता

  • कंट्रोलर ऑफ -डमिनिस्ट्रेशन सीएसआयआर-नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज, पोस्ट बॅग क्रमांक १७७९, एचएएल एअरपोर्ट रोड, कोडिहल्ली, बेंगलुरू – ५६००१७ (कर्नाटक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ६ जुलै २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)

Apply Online (येथे ऑनलाइन अर्ज करा)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.