Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021 Details
Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021: नागपूर महानगरपालिका 03 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 जानेवारी 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 03
Post Name (पदाचे नाव):
- Senior Veterinarian (वरिष्ठ पशुवैद्यक)- 01
- Veterinarian (पशुवैद्यक )- 02
Qualification (शिक्षण) :
- Senior Veterinarian – BVSC and AH Degree (पशुवैद्यक क्षेत्रात किमान 3 वर्षाचा अनुभव)
- Veterinarian – BVSC and AH Degree
Pay Scale (वेतन):
- Senior Veterinarian – 20,000/-
- Veterinarian – 18,000/-
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- Walk in Interview
Location (नोकरीचे ठिकाण) :
- Nagpur
इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)
Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :
- नागपुर महानगरपालिका, छत्रपति शिवाजी महाराज प्रशासकीय ईमारत , सिव्हिल लाइन्स , नागपुर कार्यालय येथे उपस्थित राहावे.
- अर्ज नमूना संकेत स्थळावर तसेच – घनकचरा व्यवस्थापन विभाग, पशुवैद्यकीय सेवा महानगरपालिका मार्ग सिव्हिल लाईन नागपूर येथे उपलब्ध आहे
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 13 जानेवारी 2021