नागपूर महानगरपालिका अंतर्गत भरती.

3724

Nagpur Municipal Corporation Recruitment 2021 Details

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021: नागपूर महानगरपालिका अंतर्गत 03 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 एप्रिल 2021 रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • पशुवैद्यक – 02
  • पॅरावेट – 01

Qualification (शिक्षण) :

  • पशुवैद्यक – पशुवैद्यक शास्त्रातील B.V.S.C आणि A.H पदवी (पशुवैद्यकिय क्षेत्राचा किमान 3वर्षाचा अनुभव आवश्यक.)
  • पॅरावेट – पशुवैद्यक शास्त्रातील पदविका.

Age Limit (वय) :

  • मागासवर्गीय उमेद्वाराचे वय 43 वर्षेपेक्षा अधिक नसावे.

Pay Scale (वेतन):

  • पशुवैद्यक – रु.18,000/-
  • पॅरावेट – रु.10,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपुर

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन नागपूर कार्यालय येथे उपस्थित राहावे.

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 06 एप्रिल 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner