महानगरपालिका नागपुर भरती -(मुलाखत रद्द)

2252

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 Details

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020: महानगरपालिका नागपुर ने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार 03 पदासाठी उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2020 रोजी खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ पशुवैद्यकीय – 01
  • पशुवैद्यकीय – 02

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ पशुवैद्यकीय – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी आणि ए.एच.पदवी. (मोकाट श्वानांची नसबंदी करण्याबाबताचा किमान 3 वर्षाचा अनुभव.)
  • पशुवैद्यकीय – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील बी.व्ही.एस.सी आणि ए.एच.पदवी.

Age Limit (वय) :

  • मागासवर्गीयांसाठी : 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ पशुवैद्यकीय – 20,000/-
  • पशुवैद्यकीय –18,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह सिव्हिल लाईन महानगरपालिका नागपूर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख : 02 नोव्हेंबर 2020 
  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 10 नोव्हेंबर 2020 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner