नागपूर महानगरपालिका भरती.

1542

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020 Details

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020: आरोग्य विभाग, महानगरपालिका, नागपूर 25 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 डिसेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 25

Post Name (पदाचे नाव):

  • Breeding Checkers (डासोत्पोत्त्ती स्थाने तपासणीस) – 25

Qualification (शिक्षण) :

  •  S.S.C पास

Age Limit (वय) :

  • 18 ते 43 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारती 5 वा माळा सिव्हिल लाईन नागपूर.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 18 डिसेंबर 2020
Nagpur Mahanagarpalika Bharti 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner