नागपूर फ्लाइंग क्लब अंतर्गत भरती.

1814

Nagpur Flying Club Recruitment 2021 Details

Nagpur Flying Club Recruitment 2021: नागपूर फ्लाइंग क्लब अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 ते 16 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nagpur Flying Club Recruitment 2021

Nagpur Flying Club Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • Chief Security Officer
  • Flight Operation Clerk

Qualification (शिक्षण) :

  • Chief Security Officer – Bachelor Degree (Experience in Aviation and Security)
  • Flight Operation Clerk – Bachelor Degree with 01 Year Experience in Flight Clerk

Age Limit (वय) :

  • Chief Security Officer – Less than 40 years
  • Flight Operation Clerk – Less than 40 years

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk – in Interview

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Nagpur Flying Club, Divisional Commissioner, Old Secretariat Building, Civil Lines, Nagpur- 440001

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 12 to 16 April 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner