मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत भरती.

2603

Mumbai Port Trust Recruitment 2021 Details

Mumbai Port Trust Recruitment 2021: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 16 उमेदवारांची भरती करीत आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mumbai Port Trust Recruitment 2021

Mumbai Port Trust Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 16

Post Name (पदाचे नाव): /Qualification (शिक्षण) :

Mumbai Port Trust Recruitment 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Mumbai (Maharashtra)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • Administrative Office, Port Trust Hospital Recreation Club, Mumbai Port Trust Hospital, Nadkarni Park, Wadala (East), Mumbai-400 0037

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 2 ऱ्या आणि 4 थ्या शनिवार, रविवार वगळता आहे. (कामाचा दिवशी)Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner