Mumbai City Rojgar Melava 2021

214

मुंबई रोजगार मेळावा २०२१

Mumbai City Rojgar Melava 2021: पंडित दिनदयाल उपाध्याय मुंबई रोजगार मेळावा १६ ते २३ नोव्हेंबर २०२ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा मुंबई विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


  • भरती – खासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दत – रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – मुंबई.
  • मेळाव्याची तारीख – १६ ते २३ नोव्हेंबर २०२१

Mumbai City Rojgar Melava 2021

Mumbai City Rojgar Melava

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १६ नोव्हेंबर २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ नोव्हेंबर २०२१