मुंबई सैन्य भरती मेळावा २०२१

3690

Mumbai Army Recruitment Rally 2021 Details

Mumbai Army Recruitment Rally 2021: भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे. ही भरती मेळावा स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mumbai Army Recruitment Rally 2021

Mumbai Army Recruitment Rally2021

Post Name (पदाचे नाव):

  • Sepoy Pharma 

Qualification (शिक्षण) :

Indian Army Rally 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 28 जानेवारी 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 26 फेब्रुवारी 2021 




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner