महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (सेवानिवृत्त अधिकारी)पदासाठी भरती.

116

Maharashtra State Workers Insurance Society Recruitment 2020 Details

MSWIS Recruitment 2020: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी मध्ये 11 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Maha ESIS Recruitment 2020

Employees State Insurance Society Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 11

Post Name (पदाचे नाव):

  • गट-ब संवर्गातिल रिक्त पदांवर शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकार्यांचे करार पद्धतीने विवक्षित कामासाठी एमपैनलमेंट करण्याकरिता रुपये 7600/- ग्रेड पे पेक्षा कमी संवर्गीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकार्यांकडून अर्ज मागवन्यात येत आहेत.

Qualification (शिक्षण) :

  • Degree / Diploma in Law
  • उपरोक्त विवक्षित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • 62 वर्षापर्यंत.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय 6 वा मजला , पंचदीप भवन, मा.म.जोशी मार्ग , लोअर परळ , मुंबई – 400013
  • ईमेल – ceo.mhesis@gmailcom

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 06 December 2020


Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner