MSRTC Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती.

27138

MSRTC Recruitment 2021

MSRTC Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MSRTC Recruitment 2020

MSRTC Bharti 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • जनसंपर्क अधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची पत्रकारितेतील पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक ज्ञान व समाज माध्यमे हाताळण्याचे प्रावीण्य आवश्यक असेल.

Age Limit (वय) :

  • ६५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • महव्यवस्थापक, म.रा.मा.प. महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०३ ऑक्टोबर २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner