MSRTC – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ येथे भरती.

24719

Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2020 Details

MSRTC Recruitment 2020: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MSRTC Recruitment 2020

MSRTC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : N/A

Post Name (पदाचे नाव):

  • जनसंपर्क अधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • जनसंपर्क अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक / मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची पत्रकारितेतिल पदविका असल्यास प्राधान्य दिले जाईल. तसेच संगणक प्रनालिचे ज्ञान तसेच समाज माध्यमे हाताळन्याकरीता प्रविन्य आवश्यक .

Age Limit (वय) :

  • कमाल ६५ वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – ४००००८ 

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 3 सप्टेंबर 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  3 ऑक्टोबर 2020



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner