मारुती सुझुकी महाराष्ट्र येथे १९ पदांसाठी भरती.

4589

Maruti Suzuki Maharashtra Recruitment 2020 Details

MSM Recruitment 2020: मारुती सुझुकी महाराष्ट्र 19 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29,30 सप्टेंबर 2020 आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MSM Recruitment 2020

MSM Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 19

Post Name (पदाचे नाव):

  • Sales Consultant – 10
  • Service Advisor – 03
  • Customar Care Manager – 01
  • Driving School Manager – 01
  • Driving School Instructor – 02
  • Driver – 02

Qualification (शिक्षण) :

MSM Recruitment 2020

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Kolhapur

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • KR Motors, Market Yard, kolhapur.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 29,30 सप्टेंबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner