महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे भरती. (२९ जुलै)

3029

MRSAC Bharti 2021

MRSAC Recruitment 2021: महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर येथे ०२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MRSAC Nagpur Bharti 2021

MRSAC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • कार्यालय सहाय्यक Office Assistant
  • वरिष्ठ कार्यालय सहाय्यक Sr. Office Assistant

Qualification (शिक्षण) :

  • कार्यालय सहाय्यकबी.कॉम किंवा बीसीसीए, एमएससीआयटी, इंग्लिश स्टेनोग्राफी ८० शब्द प्रती मि., टाइपिंग इंग्रजी व मराठी ४० शब्द प्रती मि. प्रशासकीय कार्याचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • वरिष्ठ कार्यालय सहाय्यकउमेदवार सेवानिवृत्त असावा, सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीस वर्ड प्रोसेसिंग, फाईलिंग इत्यादींसह नियमित प्रशासकीय / आस्थापना कामांची माहिती असावी.

Age Limit (वय) :

  • कार्यालय सहाय्यक – ३० वर्षे.
  • वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – ६० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • कार्यालय सहाय्यक – २१,०००/-
  • वरिष्ठ कार्यालय सहाय्यक – २५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २९ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner