महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरमध्ये भरती सुरु २०२०.

2247

MRCL Nagpur Bharti 2020 Details

MRCL Nagpur Bharti 2020: Maharashtra Metro Rail Corporation Limited, Nagpur is recruiting 04 candidates. Last date to apply for this following application is 21st July 2020. For more information regarding MRCL Nagpur Recruitment 2020, read below post carefully before applying and avoid mistakes in filling an application form. Below post you will get all the information regarding this job. Candidates can get brief information like Educational Qualification, Selection Process, Eligibility Criteria, Location, Age Limit, How to apply details, and job salary information of this MRCL Nagpur Bharti 2020.

So, please read below post carefully before applying for these vacancies to avoid mistakes in filling an application form. For more information or if your finding jobs like this so go to the Home page of Vartmannaukri.in and checkout all job details of Maharashtra with all over India. if you have any questions about this particular job so don’t hesitate to comment down below. Thank You.


MRCL Nagpur Bharti 2020

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : 04

Post Name (पदाचे नाव):

  • सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०१
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०१
  • व्यवस्थापक – ०१
  • वरिष्ठ विभाग अधिकारी – ०१

Qualification (शिक्षण) :

  • सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – बी.ई / बी टेक मध्ये पदवी
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – बी.ई / बी टेक मध्ये पदवी
  • व्यवस्थापक – बी.ई / बी टेक मध्ये पदवी
  • वरिष्ठ विभाग अधिकारी – कॉमर्स ग्रॅज्युएट एम. कॉम

Age Limit (वय) :

  • सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ५० वर्षे
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ४५ वर्षे
  • व्यवस्थापक – ४० वर्षे
  • वरिष्ठ विभाग अधिकारी ५० वर्षे

Pay Scale (वेतन):

  • सह-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ९०,००० ते २,४०,००० रु /-
  • उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ७०,००० ते २,००,००० रु /-
  • व्यवस्थापक – ६०,००० ते १,८०,००० रु /-
  • वरिष्ठ विभाग अधिकारी – ४६,००० ते १,४५,००० रु /-

Fees (फी) :

  • ४०० रु/- (ST/SC आणि महिलांसाठी फी नाही)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

अर्ज कसा कराल

  • उपरोक्त पदांकरिता अर्ज करण्याची इच्छा असणारे अर्जदार येथे अर्ज करु शकतात. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२० आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज तसेच अपूर्ण व अपात्र अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  • खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज डाउनलोड करता येईल.
  • ऑफलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी एप्लिकेशनचे झेरॉक्स घेणे विसरू नका.
  • निवड प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ई-मेल आयडीद्वारे कळविण्यात येईल.
  • निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले जाईल.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेटन लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर, दीक्षाभूमी, वसंत नगर, रामदासपेठ, नागपूर – ४४००१०

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २१ जुलै २०२०

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.