महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये १८ पदांसाठी भरती.

1574

Maharashtra Public Service Commission Recruitment 2020 Details

MPSC Recruitment 2020: महाराष्ट्र लोकसेवा आयोग 18 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MPSC Recruitment 2020

MPSC Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 18

Post Name (पदाचे नाव):

 • विशेष अधिकारी – ०१
 • अनुवादक (मराठी)१७

Qualification (शिक्षण) :

 • विशेष अधिकारी –Candidate must Posses a Degree in Medicine and Surgery of a Statutory University (MBBS) and post Graduate Degree in Obstetrics and Gynecology (MD) of recognised university
 • अनुवादक (मराठी) -The candidates must posses degree along with Marathi subject/Have passed with English or communication Skills in English as one of the subject atlest in one year tree year degree course of a statutory University

Age Limit (वय) :

 • विशेष अधिकारी – खुल्या प्रवर्गा करीता ४५ वर्षे व मागासप्रवर्गासाठी ५० वर्षा पेक्षा जास्त नसावे .
 • अनुवादक (मराठी) – खुल्या प्रवर्गा करीता ३८ वर्षे व मागासप्रवर्गासाठी ४३ पेक्षा जास्त नसावे .

Pay Scale (वेतन):

 • विशेष अधिकारी – S – २३ रु.६७७०० – रु.२०८७००/-
 • अनुवादक (मराठी) – S – १३ रु.३४४०० – रु.११२४००/-

Fees (फी) :

 • विशेष अधिकारी – खुल्या उमेदवाराकरीता – रु.६९९/-/मागासवर्गीय उमेदवाराकरीता रु.४२९/-
 • अनुवादक (मराठी) – खुल्या उमेदवाराकरीता – रु.३७४/-/मागासवर्गीय उमेदवाराकरीता रु.२७४/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • महाराष्ट्र

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 11 ऑगस्ट 2020
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 31 ऑगस्ट 2020

Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.