महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी नागपुर येथे भरती. (११ सप्टेंबर)

2167

MNLU Bharti 2021

MNLU Recruitment 2021: महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी नागपुर येथे ०८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MNLU Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०८

Post Name (पदाचे नाव):

  • प्राध्यापक (कायदा)
  • सहयोगी प्राध्यापक (व्यवस्थापन)
  • कुलसचिव
  • उपनिबंधक
  • अंतर्गत लेखापरीक्षक
  • सहाय्यक लेखा अधिकारी
  • प्रशासकीय अधिकारी
  • ग्रंथपाल

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रता यूसीजी च्या नियमांनुसार.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • ६५,०००/- ते १,४४,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • रजिस्ट्रार, महाराष्ट्र नॅशनल लॉ यूनिवर्सिटी, औरंगाबाद, नियर राजे संभाजी सैनिक स्कूल, नाथ व्हॅली स्कूल रोड, कांचनवाडी, औरंगाबाद ४३१००५.

Application Fee (अर्जाची फी) :

  • १,०००/-
  • SC/ST – फी नाही.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ११ सप्टेंबर २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner