मातोश्री महिला सहकारी बँक लि. अंतर्गत भरती.

1416

MMS Bank Ahmednagar Recruitment 2021 Details

MMS Bank Recruitment 2021: मातोश्री महिला सहकारी बँक लिमिटेड, पारनेर शाखा 06 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 17 जानेवारी 2021 रोजी खालील दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MMS Bank Ahmednagar Recruitment 2021

MMS Bank Ahmednagar Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 06

Post Name (पदाचे नाव) /Qualification (शिक्षण) :

MMS Bank Ahmednagar Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Interview

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • श्री व्यंकटेश ऑफिस, ऐक्यनगर कॉलनी, पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :— 17 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner