मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये १६७२६ पदांसाठी भरती सुरु २०२०.

6294

MMRDA Bharti 2020 Details

MMRDA Bharti 2020: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार) पदांच्या एकूण १६७२६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहिती करिता दिलेल्या नंबर वर संपर्क करावा.


MMRDA

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये भरती.

Total Post (एकून पदे) : १६७२६

Post Name (पदाचे नाव):

 • मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार) 
  • गवंडी पदाच्या २७४ जागा,
  • सुतारकाम पदाच्या २६७८ जागा,
  • फिटर पदाच्या ३७२५ जागा,
  • वेल्डर पदाच्या ४२३ जागा,
  • इलेक्ट्रीशियन/ वायरमन पदाच्या २१६७ जागा 
  • अकुशल कामगार पदाच्या ७४५९ जागा

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड

संपर्क :

Notification (येथे PDF जाहिरात बघा)

Official Website (अधिकृत वेबसाईट)


Social Media Details

Join Whatsapp Group For daily Update

vartmannaukri.in

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.