MMRCL Pune Bharti 2021 | महा मेट्रो पुणे भरती.

15800

MMRCL Pune Bharti 2021

MMRCL Pune Bharti 2021: महा मेट्रो पुणे अंतर्गत ९६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MMRCL Bharti 2021

MMRCL Pune Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ९६

Post Name (पदाचे नाव):

  • अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – ०१
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – ०१
  • उपमहाव्यवस्थापक – ०१
  • सहाय्यक व्यवस्थापक – ०१
  • वरिष्ठ स्टेशन नियंत्रक – २३
  • वरिष्ठ विभाग अभियंता – ०४
  • कनिष्ठ अभियंता – १८
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – ४३
  • अकाउंट सहाय्यक – ०४

Qualification (शिक्षण) :

  • अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – इलेक्ट्रॉनिक / ई आणि टी मध्ये बीई / बी टेक अनुभवासह
  • वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – बीई / बी टेक इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल मध्ये अनुभवासह
  • उपमहाव्यवस्थापक – बीई / बी टेक इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेकॅनिकल मध्ये अनुभवासह
  • सहाय्यक व्यवस्थापक – बीई / बी टेक ०४ वर्षांच्या अनुभवासह इलेक्ट्रॉनिक / ई आणि टी
  • वरिष्ठ स्टेशन नियंत्रक – किमान ०३ वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • वरिष्ठ विभाग अभियंता – बीई / बी टेक इन सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक / ई अँड टी / कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग / आयटी किमान ०२ वर्षांचा अनुभव
  • कनिष्ठ अभियंता – ०३ वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक / ई अँड टी / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / सिव्हिल इंजिनिअरिंगचा ०२ वर्षांचा अनुभव
  • वरिष्ठ तंत्रज्ञ – मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स / इलेक्ट्रीशियन / वायरमन / इलेक्ट्रिकल फिटर / मेकॅनिक फिटर / प्लंबर / मेसन / इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / फिटर ट्रेड मध्ये आईटीआई (ITI) आणि ०३ वर्षांचा अनुभव.
  • अकाउंट सहाय्यक – कमीतकमी ०१ वर्षांच्या अनुभवासह बी. कॉम
MMRCL Pune Bharti 2021

Age Limit (वय) :

  • ३२ ते ५३ वर्षे. – पोस्ट नुसार (सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)

Pay Scale (वेतन):

  • रु. २५,०००/- ते २,६०,०००/- पोस्ट नुसार (सव्विस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ ऑक्टोबर २०२१

MMRCL Pune Bharti 2021 Links
  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. पुणे महानगरपालिका अंतर्गत १० पदांसाठी भरती. (२२ सप्टेंबर)
  5. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner