MMMOCL Mumbai Bharti 2022 | Apply Here

10349

MMMOCL Mumbai Bharti 2022

MMMOCL Mumbai Bharti 2022 Early Childhood Care and Development Announced Various post of MMMOCL Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

MMMOCL Mumbai Recruitment 2022: महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ५५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MMMOCL Mumbai

MMMOCL Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ५५

Post Name (पदाचे नाव):

  • महाव्यवस्थापक (HR)
  • विभाग अभियंता
  • कनिष्ठ अभियंता (S&T)

Qualification (शिक्षण) :

  • महाव्यवस्थापक (HR): सरकारी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून HR/ कार्मिक व्यवस्थापनात नियमित पूर्णवेळ पदव्युत्तर पदवीसह कोणत्याही विषयातील पदवीधर.
  • विभाग अभियंता: इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रूमेंट / इनस्ट्रुमेंट / इनस्ट्रुमेंट इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी किंवा सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून इतर कोणतीही संबंधित अभियांत्रिकी पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (S&T): सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून संबंधित अभियांत्रिकी पदविका. अपवादात्मक प्रकरणांमध्ये ITI पात्रता असलेल्या अनुभवी उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो.

Age Limit (वय) :

  • महाव्यवस्थापक (HR): जास्तीत जास्त ५५ वर्ष
  • विभाग अभियंता – जास्तीत जास्त ४२ वर्ष
  • कनिष्ठ अभियंता (S&T) – जास्तीत जास्त ४१ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • सातव्या वेतन प्रमाने

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन ईमेल

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • महाव्यवस्थापक (HR): recruitment.gmhr@mmmocl.co.in
  • विभाग अभियंता: recruitment.se@mmmocl.co.in
  • कनिष्ठ अभियंता: recruitment.je@mmmocl.co.in

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १५ मार्च २०२




महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित येथे ०२ उमेदवारांची भरती.

MMMOCL Recruitment 2021.

MMMOCL Recruitment 2021: महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित येथे ०२ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MMMOCL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २

Post Name (पदाचे नाव):

  • असिस्टंट मॅनेजर
  • मॅनेजर

Qualification (शिक्षण) :

  • असिस्टंट मॅनेजर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये पदवी किंवा पदविका
  • मॅनेजर – इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / यांत्रिकी / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / सिव्हिल मध्ये पदवी किंवा अभियांत्रिकीची मेट्रो / रेल्वेसाठी संबंधित कोणतीही इतर शाखा.

Age Limit (वय) :

  • असिस्टंट मॅनेजर – जास्तीतजास्त ६१ वर्षे
  • मॅनेजर – जास्तीतजास्त ४३ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • असिस्टंट मॅनेजर7th PC: रू. ५६,००० – १,७७,५००/-
  • मॅनेजर – १५,६०० – ३९,१०० (GP– ६६००); 7th PC: रू. ६७,७०० -२,०८,७००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन (ईमेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • असिस्टंट मॅनेजर P-Way : recruitment.ampway@mmmocl.co.in
  • मॅनेजर (Training) : recruitment.managertraining@mmmocl.co.in

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २५ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२१