मिरा भाइंदर महानगरपालिका येथे ४७३ पदांसाठी भरती.

6105

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021.

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021.: मिरा भाइंदर महानगरपालिका येथे ४७३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021.

Total Post (एकून पदे) : ४७३

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी MBBS
  • वैद्यकीय अधिकारी आयुष
  • प्रसाविका
  • बायोमेडीकल इंजीनियर

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी MBBS – MBBS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी असणे आवश्यक.
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – BAMS / BUMS / BHMS आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी असणे आवश्यक.
  • प्रसाविका १०वी/१२वी उत्तीर्ण आणि नर्सिंग कोर्स पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी असणे आवश्यक.
  • बायोमेडीकल इंजीनियर – बायोमेडिकल इंजीनियरिंग पदवी आणि किमान एक वर्षाचा अनुभव.

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी MBBS – ८०,०००/-
  • वैद्यकीय अधिकारी आयुष – ६०,०००/-
  • प्रसाविका – २५,०००/-
  • बायोमेडीकल इंजीनियर – ४०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मिरा भाईंदर.

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, भाईंदर (प).

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): ०८.०५.२०२१ रोजी, सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner