Mhada Bharti 2021 (Date Postponed)

12877

Mhada Bharti 2021

Mhada Bharti 2021: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण येथे ५६५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑक्टोबर / २२ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Mhada Bharti 2021

Mhada Bharti 2021

Mhada Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ५६५

Post Name (पदाचे नाव):

post 4

Qualification (शिक्षण) :

  • PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३८ वर्षे.
post 5

Pay Scale (वेतन):

  • १९,९००/- ते २,०८,५००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण महाराष्ट्र.

Application Fee (अर्जाची फी) :

  • अमागास प्रवर्ग ५००/-
  • मागास प्रवर्ग ३००/-

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १७ सप्टेंबर २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ ऑक्टोबर / २२ ऑक्टोबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner