महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना येथे भरती. (२३ जुलै)

4421

MGNREGA Bharti 2021

MGNREGA Recruitment 2021: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना येथे उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MGNREGA, Raigad Recruitment 2020.

MGNREGA Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार.

Post Name (पदाचे नाव):

  • तक्रार निवारण प्राधिकारी

Qualification (शिक्षण) :

  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • उमेदवारास लोकप्रशासन / विधी/ सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान २० वर्षाचा अनुभव असावा.
  • उमेदवार ठाणे जिल्हाचा रहिवासी असावा.

Age Limit (वय) :

  • ३०.०६.२०२१ रोजी ६६ वर्षापेक्षा जास्त नसावा.

Pay Scale (वेतन):

  • २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • ठाणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • उपजिल्हाधिकारी ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, तिसरा मजला, रूम नं. ३१, कोर्ट नका, ठाणे, ४००६०१.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २३ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner