महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई येथे भरती २०२१. (१२ जून)

7913

MERC Recruitment 2021 Details

MERC Recruitment 2021: महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग मुंबई येथे ०७ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Recruitment 2021

MERC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०७

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ नियामक अधिकारी
  • नियामक अधिकारी
  • अनुप्रयोग विकसक
  • हार्डवेअर इंजिनियर

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ नियामक अधिकारी – इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग/ इलेक्ट्रिकल व पॉवर इंजिनियरिंग / एमबीए सह पॉवर सिस्टम इंजिनिअरिंगची पदवी
  • नियामक अधिकारी – इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग / इलेक्ट्रिकल व पॉवर इंजीनियरिंग / पॉवर सिस्टम इंजीनियरिंगची पदवी
  • अनुप्रयोग विकसक – संगणक विज्ञान / आयटी / संगणक इंजीनियर / संगणक तंत्रज्ञानातील इंजीनियरिंग पदवी
  • हार्डवेअर इंजिनियर – पदविका संगणक विज्ञान, आयटी किंवा संगणक अनुप्रयोग / बीसीए पदवी किंवा संगणक विज्ञान (बीसीएस) पदवी

Age Limit (वय) :

  • ४० वर्षा पेक्षा कमी असावे.

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ नियामक अधिकारी- रु १,५०,०००/-
  • नियामक अधिकारी – रु ५५,०००/-
  • अनुप्रयोग विकसक – रु ७५,०००/-
  • हार्डवेअर इंजिनियर – रु ५०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सचिव, एमईआरसी, १th वा मजला, केंद्र – १, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड, कुलाबा, मुंबई – ४०० ००५

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १२ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner