बृहन्मुंबई महानगरपालिका येथे २०००+ पदांची मेगाभरती. (२६ जून)

8404

MCGM Recruitment 2021.

MCGM Recruitment 2021: बृहन्मुंबई महानगरपालिका येथे २०००+ उमेदवारांची मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MCGM Recruitment 2021

MCGM Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २०००+

Post Name (पदाचे नाव):

  • वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेन्सिव्हिस्तस्ट, अॅनेस्थेशिया, नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
  • प्रशिक्षित अधिपरिचारिका

Qualification (शिक्षण) :

  • वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेन्सिव्हिस्तस्ट, अॅनेस्थेशिया, नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधरक असावा. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा नोंदणीकृत असावा.
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक/अतिविशेषकृत शाखेचा पदवीधरक असावा. उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अथवा भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा अथवा योग्य संस्थेचा (आयुर्वेद व होमिओपथिक संस्थेचा) नोंदणीकृत असावा.
  • प्रशिक्षित अधिपरिचारिका – उमेदवार बारावी पास व जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा पदवीधरक असावा/असावी. उमेदवार योग्य त्या नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३३ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, इंटेन्सिव्हिस्तस्ट, अॅनेस्थेशिया, नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट – १.५ लाख एमडी उमेद्वारांकरिता व २.०० लाख डीएम उमेद्वारांकरिता.
  • सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – MBBS – ८०,०००/- BAMS – ६०,०००/- BHMS – ५०,०००/-
  • प्रशिक्षित अधिपरिचारिका – ३०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • covid19mcgm@gmail.com/stenodeanl@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २६ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner