बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती. (२८ मे)

9681

MCGM Recruitment 2021 Details

MCGM Recruitment 2021: भारतीय पशुपालन निगम येथे १८५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ मे २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MCGM Recruitment 2020

MCGM Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १८५

Post Name (पदाचे नाव):

  • फार्मसिस्ट – ९६
  • लॅब टेकनिशियन – ८९

Qualification (शिक्षण) :

  • फार्मसिस्ट – डी.फार्म / बी.फार्म
  • लॅब टेकनिशियन – बी.एसी / डीएमएलटी

Age Limit (वय) :

  • फार्मसिस्ट – ६५ वर्षा पेक्षा कमी
  • लॅब टेकनिशियन – ४५ वर्षा पेक्षा कमी

Pay Scale (वेतन):

  • फार्मसिस्ट – रु १८,०००/-
  • लॅब टेकनिशियन – रु १८,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य खाते, एफ / दक्षिण विभाग कार्यालय, तिसरा मजला ड्रा. बाबासाहेब आंबेडकर मार्ग परळ, मुंबई – ४०० १२०

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १८ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ मे २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner