बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 68 पदांसाठी भरती. (आज आणि उद्या मुलाखत)

3254

Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment 2021 Details

MCGM Recruitment 2021: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 68 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 आणि 10 एप्रिल 2021 या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


MCGM Recruitment 2021

MCGM Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 68

Post Name (पदाचे नाव):

 • Senior Consultant –
 • Junior Consultant –
BMC Bharti 2021

Qualification (शिक्षण) :

 • Senior Consultant – MD/MS/DNB or Equivalent with min 08 years experience
 • Junior Consultant – MD/MS/DNB or Equivalent with min 05 years experience

Age Limit (वय) :

 • All posts Age Limit : 60 years

Pay Scale (वेतन):

 • Senior Consultant – 2,00,000/-
 • Junior Consultant – 1,50,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • Mumbai

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • Office of Director, (MEMH) & Dean Nair Hospital Mumbai Central Mumbai-400 008

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

 • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 9th and 10th April 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner