माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 86 पदांसाठी भरती.

4059

Mazgaon Dock Ship Builders Limited Recruitment 2020 Details

Mazgaon Dock ShipBuilders Recruitment : माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत 86 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची तारीख 04 डिसेंबर 2020 ते 23 डिसेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mazgaon Dock Ship Builders Limited Recruitment 2020

Mazgaon Dock Ship Builders Limited Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 86

Post Name (पदाचे नाव):

Mazagon Dock Recruitment 2020

Qualification (शिक्षण) :

  • Graduate Apprentice : Degree in Engineering or Technology
  • Diploma Apprentice : Diploma in Engineering or Technology

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 04 December 2020
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 December 2020




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner