माजगाव डॉक मुंबई येथे १३८८ पदांसाठी मेगाभरती.

6866

Mazagon Dock Shipbuilder Recruitment 2021

Mazagon Dock Shipbuilder Recruitment 2021: माजगाव डॉक मुंबई येथे १३८८ पदांसाठी मेगाभरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०४ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020

Mazagon Dock Shipbuilder Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : १३८८

Post Name (पदाचे नाव):

  • पदांच्या अधिक माहितीसाठी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Qualification (शिक्षण) :

  • शिक्षनाच्या अधिक माहितीसाठी जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Age Limit (वय) :

  • वय १८ ते ३८ दरम्यान

Pay Scale (वेतन):

  • स्किल्ड जीआर – मीः 17,000 ते 64,360 / – पर्यंत
  • सेमी स्किल्ड जीआर – मीः 13,200 ते 49,910 / – पर्यंत

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०४ जुलै २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner