माझंगाव डॉक शिपबिल्डर लि. मुंबई येथे भरती.

9373

Mazagon Dock Shipbuilder Ltd. Recruitment 2021.

Mazagon Dock Shipbuilder Ltd. Recruitment 2021: माझंगाव डॉक शिपबिल्डर लि. येथे ०६ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020

Mazagon Dock Shipbuilder Ltd. Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ८

Post Name (पदाचे नाव):

  • कंत्राटी शिक्षक ( कौन्टक्ट इंस्ट्रक्टर )

Qualification (शिक्षण) :

  • एमबीए किंवा बीबीए आणि दोन वर्षांचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • ४५ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २४ मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner