माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे भरती. (१० ऑगस्ट)

12455

 Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2021

Mazagon Dock Recruitment 2021: माझगाव डॉक शिपबिल्डर्स येथे ४२५ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020

 Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ४२५

Post Name (पदाचे नाव):

  • ग्रुप (क)
    • ड्राफ्ट्समन (मेक.)
    • इलेक्ट्रीशियन
    • फिटर
    • पाईप फिटर
    • स्ट्रक्चरल फिटर
  • ग्रुप (ख)
    • फिटर
    • इलेक्ट्रीशियन
    • पाईप फिटर
    • वेल्डर
    • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक
    • कारपेंटर
  • ग्रुप (ग)
    • रिगर
    • वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)

Qualification (शिक्षण) :

  • ग्रुप (क)१०वी उत्तीर्ण
  • ग्रुप (ख) – आयटीआय उत्तीर्ण
  • ग्रुप (ग) – ८वी उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • ग्रुप (क)१ ऑगस्ट २०२१ रोजी १५ ते १९ वर्षे.
  • ग्रुप (ख) – १ ऑगस्ट २०२१ रोजी १६ ते २१ वर्षे.
  • ग्रुप (ग) – १ ऑगस्ट २०२१ रोजी १४ ते १८ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ग्रुप (क)३,०००/- ते ६,६००/-
  • ग्रुप (ख) – ७,७००/- ते ८,०५०/-
  • ग्रुप (ग) – २,५००/- ते ५,५००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑगस्ट २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner