महिला आर्थिक विकास महामंडळ येथे भरती. (२४ जुलै)

5120

MAVIM Bharti 2021

MAVIM Recruitment 2021: महिला आर्थिक विकास महामंडळ येथे ०३ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MAVIM Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • सहयोगिनी Associate

Qualification (शिक्षण) :

  • १०वी पास.
  • महिला बचतगटात काम केल्याचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • २१ ते ३५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ७१५०/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सातारा.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. अध्यक्ष, अस्मिता लोक संचालित साधन केंद्र पंचायत समिति शेजारी, प्राथमिक शिक्षण बँकेच्या वर वडूज, ता. खटव, सातारा, पिन कोड – ४१५५०६.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner