महिला व बाल विकास विभाग, जळगाव भरती.

3645

Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Recruitment 2021 Details

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021: महिला व बाल विकास विभाग, जळगाव येथे 15 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Recruitment 2021

Mahila Bal Vikas Vibhag Jalgaon Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 15

Post Name (पदाचे नाव):

  • समुदेशक – 02
  • परिवीक्षा अधिकारी – 02
  • निम वैद्यकीय कर्मचारी – 02
  • डॉक्टर – 02
  • प्रशिक्षक – 02
  • कला /धंदे /संगीत प्रशिक्षक – 02
  • खेळ प्रशिक्षक – 02
  • गृहरक्षक – 01

Qualification (शिक्षण) :

  • समुदेशक – मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी किंवा/ समाजकार्य विषयात पदव्युत्तर पदवी (MSW)
  • परिवीक्षा अधिकारी – किमान पदवी
  • निम वैद्यकीय कर्मचारी – ANM कोर्स. /GNM कोर्स असल्यास प्राधान्य.
  • डॉक्टर – B.A.M.S / MBBS
  • प्रशिक्षक – 10वी,12वी, पदवी, ITI
  • कला /धंदे /संगीत प्रशिक्षक – 10वी,12वी, पदवी, कला /धंदे /संगीत प्रशिक्षक क्षेत्राचा डिप्लोमा / पदवी
  • खेळ प्रशिक्षक – 10वी,12वी,पदवी / खेळ प्रशिक्षण चे प्रशिक्षण पूर्ण झालेले.
  • गृहरक्षक – 10वी,12वी उत्तीर्ण, पदवी,

Age Limit (वय) :

  • 18 ते 38 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी जवळ, जळगाव या कार्यालयात

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 फेब्रुवारी 2021 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner