महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती. (आज शेवटची तारीख)

2986

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021 Details

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021: महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सर्व 36 जिल्ह्यांतील बालगृह, निरीक्षणगृह, आणि विशेष दत्तक संस्था इत्यादी मध्ये समुपदेशक (बाल मानसशास्त्रज्ञ) या पदासाठी 36 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन (ई-मेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 36

Post Name (पदाचे नाव):

  • Counselling Psychologist (समुपदेशक (बाल मानसशास्त्रज्ञ) – 36 पदे

Qualification (शिक्षण) :

  • Graduate in Counselling Psychology/ Child Psychology with at least 60 % marks from a recognised University of India will be considered.
  • Post Graduate / PhD candidates in counselling psychologist/Child psychologist will be preferred

Age Limit (वय) :

  • उमेदवार किमान 25 वर्षे आणि जास्तीत जास्त 55 वर्षांचे असावे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन (ई-मेल)

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हे

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • ई-मेल पत्ता –  mscps.state2@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 13 फेब्रुवारी 2021Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner