Mahadiscom Bharti 2021 | महावितरण कंपनी लि. भरती.

16979

Mahadiscom Bharti 2021

Mahadiscom Bharti 2021: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. येथे २१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahadiscom Bharti 2021

Mahavitaran Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २१

Post Name (पदाचे नाव):

  • वीजतंत्री

Qualification (शिक्षण) :

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT)नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Limit (वय) :

  • १८ ते ३० वर्षे.
  • मागसवर्गीयांसाठी ५ वर्षाची सूट.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १४ सप्टेंबर २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० सप्टेंबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner