महावितरण नंदुरबार येथे भरती २०२१. (१० जून)

6762

Mahavitaran Nandurbar Recruitment 2021.

Mahavitaran Nandurbar Recruitment 2021.: महावितरण नंदुरबार येथे ४८ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahavitaran Nandurbar Recruitment 2021.

Total Post (एकून पदे) : ४८

Post Name (पदाचे नाव):

  • वायरमैन
  • इलेक्ट्रिशियन
  • कम्प्युटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

Qualification (शिक्षण) :

  • वायरमैन – ITI वायरमैन कोर्स उत्तीर्ण.
  • इलेक्ट्रिशियन – ITI इलेक्ट्रिशियन कोर्स उत्तीर्ण.
  • कम्प्यूटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – ITI कम्प्यूटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट कोर्स उत्तीर्ण.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नंदुरबार.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, नंदुरबार मंडल कार्यालय, नंदुरबार.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २० मे २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner