महावितरण धुळे अंतर्गत (वीजतंत्री/तारतंत्री) या पदांसाठी भरती. (अप्रेंटिस)

2623

Mahavitaran Dhule Recruitment 2021 Details

Mahavitaran Dhule Recruitment 2021: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom), धुळे 76 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑफलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Mahavitaran Dhule Recruitment 2021

Mahavitaran Dhule Recruitment2021

Total Post (एकून पदे) : 76

Post Name (पदाचे नाव): Apprentice

  • Electrician (वीजतंत्री)- 38 पदे
  • Wireman (तारतंत्री) – 38 पदे

Qualification (शिक्षण) :

  •  ITI Pass in Electrician / Wireman trade

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाईन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • महावितरण धुळे कार्यालय

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 01 फेब्रुवारी 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner