महाराष्ट्र टपाल विभाग १३७१ पदांच्या पदभरतीचे प्रवेशपत्र जाहीर.

20311

Maharashtra Postal Bharti Admit Card 2020.

Maharashtra Postal Bharti Admit Card 2020: महाराष्ट्र टपाल विभागाने १३७१ एमटीएस व पोस्टमन / मेलगार्ड पोस्टच्या एडमिटकार्ड डाऊनलोड करण्यासाठी लिंक दिली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेले उमेदवार आता आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र टपाल कार्यालय विभाग भारती २०२० च्या अधिक तपशीलांसाठी आणि प्रवेश पत्र डाउनलोड कसे करावे यासाठी खालील माहिती वाचावी.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी एडमिट कार्ड डाउनलोड करा.

Click Here For Download (From 27 Dec to 15 Jan 2021)

पोस्टमन आणि मेल गार्डसाठी एडमिट कार्ड डाउनलोड करा.

Click Here For Download (From 05 Jan to 29 Jan 2021)

Exam / Bharti Details :
Maharashtra Post Office Recruitment 2020

Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner