Maharashtra Post Office Recruitment 2020 Details
Maharashtra Post Office Recruitment 2020: महाराष्ट्र टपाल विभागात १३७१ उमेदवारांची मेगाभरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ओक्टोबर ते १० नोवेम्बर २०२० आहे. ह्या भरतिसाठी ऑनलाइन अर्ज भरायचा असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

Maharashtra Post Office Recruitment 2020
Total Post (एकून पदे) : १३७१
Post Name (पदाचे नाव):
- पोस्टमन
- मेल गार्ड
- मल्टी टास्किंग स्टाफ
Qualification (शिक्षण) :
- पोस्टमन – १२ वी पास
- मेल गार्ड – १२ वी पास
- मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास
Age Limit (वय) :
- पोस्टमन – १८ ते २७ (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
- मेल गार्ड – १८ ते २७ (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
- मल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
Pay Scale (वेतन):
- पोस्टमन – 21,700/- ते 69,100/- रुपये
- मेल गार्ड – 21,700/- ते 69,100/- रुपये
- मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000/- ते 56,900/- रुपये
Fees (फी) :
- EWS / OBC / UR उमेदवार – ५००/- रुपये
- SC/ST/PWD आणि महिला उमेदवार – १००/- रुपये
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑनलाइन
Location (नोकरीचे ठिकाण) :
- महाराष्ट्रा आणि गोवा
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ ओक्टोबर २०२०
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० नोव्हेंबर २०२०
महत्त्वाची सुचना – ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १२ ओक्टोबर २०२० पासून सुरु होइल.