Maharashtra HSC result 2020:12वी च्या निकाल सर्वात आधी इथे पहा.

583

Maharashtra HSC result 2020

Maharashtra HSC result 2020:Maharashtra State Secondary and Higher Secondary Education Board of Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan divisional examination held on 18th Feb to 18th March 2020 in all over Maharashtra. Candidates who appeared this HSC board exam 2020 may see their exam result on official website like (Mahresult.nic.in and hscresult.mkcl.org) on 16 July 2020 at 01.00 pm to onwards. How to download HSC result is shared in below article of Vartmannaukri.in

Maharashtra HSC result 2020

Download HSC / 12th Exam Result 2020

Mahresult.nic.in : Click Here

hscresult.mkcl.org : Click Here

result.maharashtraeducation.com

  • बारावीच्या विधार्थ्याची निकालाची प्रतीक्षा आज १ वाजता संपणार आहे. महाराष्ट्र बोर्ड आज १२वि चा निकाल जाहीर करणार आहे. दरवर्षी १२वी चा निकाल मे महिण्याच्या शेवटी लागतो परंतु कोरोना मुळे १२वी च्या निकालउशीर लागला.
  • बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुण पडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनरमूल्यांकनसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता ही प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल.

Verification Here


Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.