महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रक्षिक्षण संस्था (महाज्योती) नागपुर येथे भरती.

1188

Mahajyoti Nagpur Recruitment 2021.

Mahajyoti Nagpur Recruitment 2021: (महाज्योती) नागपुर येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahajyoti Nagpur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • प्रकल्प व्यवस्थापक (कौशल्य विकास)
  • प्रकल्प संचालक

Qualification (शिक्षण) :

  • प्रकल्प व्यवस्थापककोणत्याही शाखेतील पद्युत्तर पदवी आणि कौशल्या विकास कार्यक्रमाबाबत किमान २ वर्षाचा अनुभव.
  • प्रकल्प संचालक – महाराष्ट्र शासनाकडील कोणत्याही विभागातून वर्ग १ पदावरून सेवानिवृत्त आणि कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या संस्थेत कामाचा २ वर्षाचा अनुभव.

Age Limit (वय) :

  • कमाल ३५ वर्षे.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नागपूर.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३रा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर – ४४००२२.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner