MahaGST Mumbai Bharti 2022 | Apply Here

MahaGST Mumbai Bharti 2022

MahaGST Mumbai Bharti 2022 Announced 06 Various post. Bellow you can find All details about Post of MahaGST Recruitment 2022.

MahaGST Mumbai: वस्तू व सेवा कर विभाग मुंबई अंतर्गत ०६ हवालदार पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

MahaGST Mumbai

MahaGST Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • हवालदार

Qualification (शिक्षण) :

  • शालेय किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • १८ ते २७ वर्ष (सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघा.)

Pay Scale (वेतन):

  • ०७ वेतन आयोगानुसार – रु. १८,०००/- ते ५६,९००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
  • प्रधान मुख्य आयुक्त, ४था मजला, जीएसटी भवन, ११५, एम.के. रोड, चर्चगेट मुंबई – ४०००२०

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १८ मार्च २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २० एप्रिल २०२






Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

[expand title=”वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर भरती” tag=”h5″]

MahaGST Mumbai Bharti 2022

MahaGST Mumbai Bharti 2022 Goods and Services Tax Department, Kolhapur Announced Various post of MahaGST Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

MahaGST Mumbai Recruitment 2022: वस्तू व सेवा कर विभाग कोल्हापूर अंतर्गत ०६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ फेब्रुवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MahaGST

MahaGST Mumbai Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०६

Post Name (पदाचे नाव):

  • राज्य कर निरीक्षक

Qualification (शिक्षण) :

  • सेवानिवृत्त व्यक्ती.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • कोल्हापूर, सांगली, सातारा, ओरोस

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • आस्थापना अधिकारी, वस्तू व सेवा कर भवन, कसबा बावडा मार्ग, कोल्हापूर – ०३

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २२ फेब्रुवारी २०२





[/expand]