महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. चंद्रपूर येथे भरती.

2559

Mahagenco Chandrapur Bharti 2021 Details

Mahagenco Chandrapur Bharti 2021: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. चंद्रपूर येथे ६४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ मे २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mahagenco Chandrapur

Mahagenco Chandrapur Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ६४

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – १०
  • स्टाफ नर्स – २४ (१२ पुरुष / १२ महिला)
  • फार्मासिस्ट – ०४
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – ०२
  • अटेंडंट – १२
  • वॉर्ड बॉय – १२

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस
  • स्टाफ नर्स – जीएनएम (महाराष्ट्र स्टेट कौंसिल रजिस्ट्रेशन)
  • फार्मासिस्ट – बी.फार्म / डी.फार्म (महाराष्ट्र स्टेट कौंसिल रजिस्ट्रेशन)
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – इंग्रजी टायपिंग स्पीड ३० WPM मराठी टायपिंग स्पीड ४० WPM
  • अटेंडंट – १० वी पास
  • वॉर्ड बॉय – १० वी पास

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – (एमबीबीएस) ६०,०००/- रु (बीएएमएस / बीएचएमएस) ३०,०००/- रु /
  • स्टाफ नर्स – २०,०००/-
  • फार्मासिस्ट – १७,०००/-
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर – १६,२७५/-
  • अटेंडंट – १५,०००/-
  • वॉर्ड बॉय – १५,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंद्रपूर

Walk-in Interview Address (मुलाखातिचा पत्ता) :

  • मुख्य अभियंता चंद्रपुर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- ४४२४०४

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date Of Interview (मुलाखतीची तारीख): ०७ मे २०२१ / वेळ – सकाळी ११.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner