महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मुंबई येथे भरती. (१९ जून)

5666

MahaGenco Bharti 2021

MahaGenco Bharti 2021: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मुंबई येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


MahaGenco Recruitment 2021

MahaGenco Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • सल्लागार सिविल

Qualification (शिक्षण) :

  • सिव्हिल इंजीनियरिंग पदवी / तंत्रज्ञान विषयात पदवी

Age Limit (वय) :

  • ६२ वर्षा पेक्षा कमी.

Pay Scale (वेतन):

  • कमीतकमी रु ४०,०००/- दर माह

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • सहाय्यक जनरल मॅनेजर (एचआर-आरसी), महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनी लि., एस्ट्रेला बॅटरी विस्तार कंपाऊंड, कामगार कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई- ४०००१९

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जून २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner